
जाहीर निषेध
“कंत्राटी भरतीचा निर्णय घेऊन बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे महापाप करणाऱ्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध ”

चाकण- बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे महापाप करणाऱ्या तत्कालीन महविकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टी खेड तालुका व चाकण शहराच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष मनोज मांजरे, भाजपा जिल्हा सरचिटणीस संजय रौंधळ, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजन परदेशी, भाजपा अध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष गुलाब खांडेभराड, पंचायत समिती माजी सदस्य अमृत शेवकरी, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष कल्पना गवारी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष काळुराम पिंजण, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदेश जाधव, भाजपा शहराध्यक्ष अॕड.प्रितम शिंदे, कामगार मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नाणेकर, जेष्ठ कार्यकर्त आघाडी तालुकाध्यक्ष सुर्यकांत मुंगसे, आदर्श सरपंच बाळासाहेब भोपे, पाटीलबुबा गवारी, तालुका उपाध्यक्ष सुनिल देवकर,
सोशल मिडिया तालुकाध्यक्ष लहू लांडे,
सहकार आघाडी तालुकाध्यक्ष अनिल सोनवणे,
बाबासाहेब जगताप, शिवाजी डावरे, दत्तात्रय टेमगिरे, शिवाजी वाळुंज, दत्ता परदेशी, संतोष ओतारी शहर सरचिटणीस अर्जुन बोऱ्हाडे, योगेश देशमुख, प्रशांत शेवकरी, नितीन पवार, हेमंत पायगुडे, प्रतिक गंभीर, योगेश नलावडे, किरण वरखडे,अमोल राऊत, डॉ.किशोर घुमटकर, संतोष भोज, शंकर वाघमारे, किशोर भुजबळ, महिला मोर्चा शहराध्यक्ष संगिता फपाळ, मिना चौहान, मनोज देशमुख, राम नलावडे, अक्षय गोरडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते