
प्रतिनिधी संतोष टाकळकर
मराठा क्रांती मोर्चा यांच्याकडून पत्र देण्यात आले
उप विभागीय अधिकारी उपविभाग खेड राजगुरु नगर तालुका खेड जि. पुणे.
विषय: दिनांक २६/१०/२०२३ पासून आमरण उपोषण करणे बाबत….
महोदय,
वरील उपरोक्त विषयानुसार आपणांस कळविण्यात येते की, मराठा समाजाच्या आरक्षण आणि विविध मागणीसाठी दिनांक २६/१०/२३०२३ पासून छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड राजगुरूनगर याठिकाणी बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
मनोहर वाडेकर
(9881152872)
अशोक मांडेकर
अंकुश राक्षे
निलेश आंधळे
शंकर राक्षे
अंकुश काळे
पै.बाळासाहेब चौधरी