
प्रतिनिधी संतोष टाकळकर
मराठा क्रांती मोर्चा खेड तालुका यांच्या वतीने आज 26/10/2023 पासुन राजगुरूनगर येथे बेमुदत आमरण उपोषण आपल्या समाजाचा हक्कासाठी सुरू केले असून आमरण उपोषण करण्यासाठी श्री. अंकुश सुदाम राक्षे, श्री. मनोहर महादेव वाडेकर, श्री. अजय गंगाधर स्वामी, श्री. विकास बाळासाहेब ठाकूर, श्री. शंकर मोहन डांगले. आदींनी सहभाग घेतला आहे.
उपोषण सुरू करताना श्री शंकर राक्षे,वैभव राक्षे,सचिन राक्षे,शुभम राक्षे,अमोल नाईकरे,संजय जाधव,आशिष चौधरी,संतोष टाकळकर,सत्यवान शिंदे, भागचांद वाडेकर, शुभम बालघरे,अक्षय चौधरी,बाबाजी पाटोळे, आदी मान्यवर उपस्थित होते.शेवटी शंकर राक्षे यांनी उपोषणासाठी शुभेच्छा दिल्या.
