
खेड पोलीस स्टेशन गु.र.नं.913/2023 प्राण्याचा छळ प्रतिबंध कायदा 1960 चे कलम 11(1) (अ)
11(1) फ़)
फिर्यादी – दत्तात्रय बाबुराव गोडसे वय- 67 वर्षे धंदा- शेती रा. वरुडे ता.खेड जि.पुणे मो.नं.
9325818413
आरोपी – रामदास नारायण तांबे रा.वरुडे ता.खेड जि.पुणे
गु.घ.ता.वेळ ठिकाण -तारीख 27/10/2023 रोजी रात्री 09.30 वाजणेचे सुमारास मौजे वरुडे ता.खेड जि.पुणे येथे
गु.दा.ता.वेळ-28/10/2023 रोजी 03/13 वाजता
स्टे डा नं.07/2023
हकीगत – तारीख 27/10/2023 रोजी रात्री 09.30 वाजणेचे सुमारास इसम नामे रामदास नारायण तांबे रा.वरुडे ता.खेड जि.पुणे याने मौज़े वरुडे ता.खेड जि.पुणे येथे माझे गोठ्यात असलेली माझी काळ्या रंगाची गाईला मारहाण करुन तिचे तोंडाला अंगाला पायांना बांधुन तिचा छळ केला
आहे म्हणुन माझी रामदास नारायण तांबे रा.वरुडे ता.खेड जि.पुणे याचेविरुध्द कायदेशिर फिर्याद आहे. वगैरे मा।रचे फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टरी दाखल.
दाखल अंमलदार-पो हवा राहतेकर/316
तपासी अंमलदार- पो हवा कुडेकर/ 762
