
मेरी मट्टी मेरा देश हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरोली ता. खेड जि. पुणे येथे दिनांक. २८/१०/२०२३ रोजी राबवण्यात आला त्या मध्ये २०० विद्यार्थ्याने सहभाग घेतला. त्यावेळेस मुख्याध्यापक, मा.राजेश दत्तू कांबळे सर त्यांस बरोबर इतर शिक्षक मा. सुभाष सांडभोर सर,
मा.संजय सुपे सर . भा.ज.पा तालुका चिटणीस संदीप शंकर दजगुडे, भा.ज.पा विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष रवि ( सरकार) वाडेकर , सूरज वाडेकर , सद्गुरु दजगुडे, पदाधिकारी उपस्थित होते व शाळेचे शिक्षक उपस्थित होते