
प्रतिनिधी संतोष टाकळकर
खेड तालुका येथे मराठा क्रांती मोर्चा आमरण उपोषण सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खेड तालुका माजी सभापती श्री अंकुश शेठ राक्षे,मनोहर जी वाडेकर ,विकास ठाकूर, व अजय स्वामी यांनी जोपर्यंत मराठा समाजास आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू केले आहे.आज वेगवेगळ्या संघटनांनी या उपोषण ठिकाणी भेट दिली यामध्ये आज स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य माननीय उपाध्यक्ष बाबासाहेब दिघे, राजेश कान्होरकर,सचिन कारले,खेड तालुका अध्यक्ष रोहिदास महाराज मांजरे, चेअरमन तुकाराम सावंत, खेड तालुका मनसे अध्यक्ष मंगेश शेठ सावंत, भागचंद वाडेकर आदी सहकार्यानी या ठिकाणी येऊन आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शविला.
