
प्रतिनिधी संतोष टाकळकर
काल २८/१०/२०२३ रोजी बजरंग दल शाखा शिरोली सर्व बजरंगी यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या नीमीत्ताने गावठाण येथील हनुमान मंदिरामध्ये शस्त्र पुजन केले. व संध्याकाळी आठ वाजता साप्ताहिक आरती घेण्यात आली. आरती झाल्यानंतर हनुमान चालीसा पठण केले व इतर गीते सादर केली.
यावेळी बजरंग दलाचे पदाधिकारी मयूर सावंत,विनोद लोहट,विशाल टाकळकर,बंटी वाडेकर,बंटी मलघे,गणेश शिंदे,अभी शिंदे,अण्णा वाडेकर,आदित्य सावंत,गणेश साळवी,मयूर लोहट, प्रभात लांडगे,प्रमोद सावंत, विलास सावंत,शिवम भागवत,शुभम सावंत,सोन्या कोकने,तेजस बेंढाले,वैभव सावंत आदी बाजारांनी उपस्थितीत होते.
यावेळी गो मातेचे रक्षण कसे करावे,हिंदू धर्म रक्षण , लव जिहाद ई. विषयावर चर्चा करण्यात आली.

