

जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल चाकण शहर भाजपाच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपा उत्तर पुणे जिल्हा कोषाध्यक्ष मनोजशेठ मांजरे, चाकण शहराध्यक्ष प्रीतम शिंदे, भाजपा युवा मोर्चा माजी जिल्हा सरचिटणीस संदेश जाधव, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष लहू लांडे, राहुल ओव्हाळ वाहतूक आघाडी तालुका उपाध्यक्ष, योगेश नलवडे भटक्या युद्ध अध्यक्ष खेड तालुका गणेश नाईक सोशल मीडिया खेड तालुका सरचिटणीस पंढरीनाथ सुतार सांस्कृतिक आघाडी चाकण अर्जुन बोराडे सरचिटणीस चाकण दत्ताभाऊ परदेशी युवा नेते संतोष ओतारी भटके विमुक्त ता.उपाध्यक्ष व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
