भावपुर्णकै. श्री. डॉ. सुर्यकांत गणपत मराठेवय : ७७ वर्षे

Spread the love

यांचे शुक्रवार दि. २७/१०/२०२३ रोजी सायंकाळी ७ वा ३० मि. हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले असून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.

दशक्रिया विधी
रविवार, ०५/११/२०२३ रोजी सकाळी ७.३० वा. वैकुंठधाम चक्रेश्वर, चाकण येथे होईल.

प्रवचनकार
श्री. ह. भ. प. रविंद्र महाराज गाडेकर

श्रीमती रत्नप्रभा सुर्यकांत मराठे (पत्नी) | श्री. युवराज सुर्यकांत मराठे (मुलगा) श्री. दिपक सुर्यकांत मराठे (मुलगा) | श्री. रणजित सुर्यकांत मराठे (मुलगा)

शोकाकुल
समस्त मराठे परिवार व आप्तेष्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents