
आळंदी नगरपरिषदेचे मा नगरसेवक श्री प्रकाश काका पंढरीनाथ कुऱ्हाडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे जिल्हा सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला जो पर्यंत मराठ्यांना आरक्षण भेटत नाही म्हणून आपल्या पदाचा राजीनामा देत आहे एक मराठा लाख मराठा
You Have No Right To Copy Contents