

प्रतिनिधी संतोष टाकळकर
खेड तालुका येथे मराठा क्रांती मोर्चा सकल माराठा समाज खेड तालुका यांचे 26 ऑक्टोबर पासून आमरण उपोषण सुरू आहे आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. आज दुपारी अजय स्वामी यांची प्रकृती खालावली त्यांना वैदकिय उपचारासाठी हॉस्पिटल ला नेण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खेड तालुका सभापती श्री अंकुश शेठ राक्षे,श्री मनोहर जी वाडेकर ,श्री विकास ठाकूर, व श्री अजय स्वामी आमरण उपोषण सुरू आहे आज अजय स्वामी यांची प्रकृती खालावली.
