
खेड पोलीस स्टेशन गु.र.नं.958/2023 भा द विक 279,337.338,427, मो वा का क 184 प्रमाणे
फिर्यादी- वसंत शंकर गवारी व 49 वर्ष धंदा शेती रा. आव्हाट ता. खेड जि.पुणे मो.नं 9420220719
आरोपी- वेगनर कार नंबर एम एच 14 बी के 48 72 वरील अज्ञात चालक
गु.घ.ता.वेळ ठिकाण – दिनांक 6/11/2023 रोजी सायंकाळी 05.00 वाजण्याचे सुमारास मौजे
भुरसेवाडी तालुका खेड जि पुणे गावचे हद्दीतून खेड ते वाडा रोड
गुन्हयातील अपघातातील वाहने – 1) मोटार सायकल नंबर एम एच 14 डी एस 73 232) वेगनर
कार नंबर एम एच 14 बीके 48 72
सारांश – तरी दिनांक 6/11/2023 रोजी सायंकाळी 05.00 वाजण्याचे सुमारास मौजे भुरसेवाडी ता. खेड जिल्हा पुणे गावचे हद्दीतून खेड ते वाडा रोडणे शंभू मंदिराजवळचे कॉर्नर वरून माझी मोटार सायकल नंबर एम एच 14डी एस 73 23 वरून जात असताना माझे समोरून वाडा बाजूकडून येणारी वॅगनार कार नंबर एम एच 14 बीके 48 72 वरील चालक याने सदर बॅगनार कार हाईगईने निष्काळजीपणे भरधाव वेगात रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालविल्याने सदर वॅगनार कारची माझे वॉटर सायकल ला धडक बसून अपघात होऊन त्यामध्ये माझे उजवे पायाच्या गोट्यास व करंगळी तसेच उजव्या हाताच्या खुब्यास व डोकीस मार लागून दुखापत झाली असून उजव्या पायाची करंगळी फ्रेंक्चर झाली अतून माझे मोटरसानुकलचे नुकसान झाले आहे
दाखल अमलदार – पो हवा चासकर ब नं 1448
तपासी अमलदार – पो हवा शेळके व न 1940