सारांश: बाजुस नमुद केले ती ठिकाणी दि.11.11/2023 रोजी दुपारी 1.30 [] दि. 17/11/2023 रोजी दुपारी 1.00 वा स्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने मौजे शिरोली वाडेकरवरती ता.खेड जि.पुणे येथील माझेराबाट आत घरात प्रवेश करून वरिल वर्णनांचा किंमतीचा माल मुददा बारातील गटाला आहे. अशात चो कायदेशीर फिर्याद आहे.

Spread the love

खेड पोलीस स्टेशन मु.र.नं. 992/2023 भा.द.वि. कलम 380 प्रमाणे

फिर्यादी दिपक गणपत ढोंबरे वय 38 धंदा. खाजगी नोकरी रा. शिरोली वाडेकरवस्ती ता. खेड जि. पुणे मुळगाव मु. पो बिरेवाडी पोस्ट साकुर ता. संगमनेर जि.अहमदनगर मो.नं. 9762032498

आरोपी अज्ञात चोरटा

मु.ता.वेळ ठिकाण दि.11/11/2023 रोजी दुपारी 1.30ते दि. 17/11/2013 रोजी दुपारी 1.00 वा. चे दरम्यान मौजे शिरोली वाडेकरवस्ती ता.खेड जि.पुणे येथील माझे घराचे उघड्या दरवाजा वाटे

गेला माल – 1) 5000/- कानातील सोन्याचे वेल 2.5 ग्रॅम वजनाचे सुमारे सहा वर्षा पूर्वी बनविलेले जु.बा.कि.अ.

2) 2500/- एक सोन्याचे 1 ग्रॅम तारेतील नथ साधे मणी लावलेली जु. वा. कि. अं

3) 500/- एक नाकातील चमकी सोन्याचे तारेतील जु.वा. कि

4) 5000/- चार सोन्याचे बारीक ओम पान लहान मुलांचे जुवा. कि..

5) 2500/- लहान मुलाचे कानातील सोन्याचे डुलम वजनाचे चा. कि. अं

15,500/- येणे प्रमाणे

सारांश: बाजुस नमुद केले ती ठिकाणी दि.11.11/2023 रोजी दुपारी 1.30 [] दि. 17/11/2023 रोजी दुपारी 1.00 वा स्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने मौजे शिरोली वाडेकरवरती ता.खेड जि.पुणे येथील माझेराबाट आत घरात प्रवेश करून वरिल वर्णनांचा किंमतीचा माल मुददा बारातील गटाला आहे. अशात चो कायदेशीर फिर्याद आहे.

दाल अमलदर सहा फौजदार जायच

तपासी उसलदार -पो.हवा. मोरे बने 200

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents