
प्रतिनिधी . लहू लांडे
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जुन्नर, जुन्नर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय सत्कार सहकार विघ्नहर्ता पुरस्कार 2023 यांच्यावतीने सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या हस्ते काळेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था काळुस ता. खेड जि. पुणे या संस्थेचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला उपस्थितीमध्ये काळेश्वर पतसंस्थेचे चेअरमन श्री.गोरखशेठ टेमगिरे . व्हा.चेअरमन राहुलशेठ खैरे, उपसभापती सौ.ज्योतीताई केशवशेठ आरगडे,मा.चेअरमन विश्वनाथशेठ पोटवडे, केशवशेठ आरगडे, विजयाताई पोटवडे, रेखाताई सांडभोर, मंगलताई भनगडे, सपनाताई दौंडकर, श्रीकांतशेठ पोटवडे महाराष्ट्र राज्य सहकारी फेडरेशन चे संचालक अनिल पाटील सर उपस्थित होते🙏🏻🙏🏻
