

प्रतिनिधी लहू लांडे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या “खेड तालुका युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी
अॅड. देवीदास युवराज शिंदे पाटील
यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऍड देविदास शिंदे पाटील यांनी खेड तालुका बार असोसिएशनचे अध्यक्षपदी असताना केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन त्याबाबतचे तसे नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष श्री. जयंतराव पाटील यांचे मान्यतेने, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. स्वप्निल गायकवाड यांनी दिले आहे.*
*सदर नियुक्तीबाबत अॅड. देवीदास युवराज शिंदे साहेब खेड तालुक्यातील युवा वर्गातून जोरदार सोबत आणि हार्दिक अभिनंदन केले.