

आज ॐ काळेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित काळुस सन 2024 ॐकाळेश्वर दिनदर्शिकाचे प्रकाशन करण्यात आले
प्रसंगी कृ. उ. बाजार समितीचे विद्यमान संचालक मा.श्री महेंद्रशेठ गोरे तसेच संस्थेचे चेअरमन श्री. गोरक्षशेठ टेमगिरे व व्हा.चेअरमन श्री. राहुलशेठ खैरे तसेच विद्यमान संचालक श्री.विश्वनाथशेठ पोटवडे , श्री.केशवशेठ आरगडे, श्री.भरतशेठ खैरे, कु.दिनेशशेठ हटाळे, श्री.विकासशेठ गायकवाड, श्री.अनिलशेठ राठोड, सौ.विजयाताई पोटवडे, सौ. रेखाताई सांडभोर, श्री .लहुशेठ कोळेकर, श्री. दत्ताशेठ पवळे, श्री.सुनिलशेठ पोटवडे, श्री.गणपतशेठ आरगडे श्री.श्रीकांतशेठ पोटवडे, संस्थेच्या व्यवस्थापिका सौ.मंगलताई भनगडे उपस्थित होते