

बातमीदार .. संपादक लहू लांडे
दत्त चाकण येथील दत्त जयंती उत्सव सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला त्यानिमित्त सात दिवसाचे पारायण झाले दत्त महाराजांचा जन्म सोहळा 26 12 2023 रोजी झाला व दुसऱ्या दिवशी पारायणाची सांगता झाली त्याच्यानंतर भंडाऱ्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाला जवळ जवळ पंधरा ते सोळा हजार लोकांचे जेवण करण्यात आले गावातील सर्व दानशूर लोकांनी दिलेल्या मदतीमुळे हा कार्यक्रम करण्यात आला त्यातून उरलेल्या कोर्ट शिधा मावळ तालुक्यातील अपंग अनाथ आश्रम यांना देण्यात आला त्यावेळेस मंडलाधिकारी श्री चासकर साहेब वाल्हेकर तलाठी भाऊसाहेब मोरमारे साहेब आदींच्य शुभ हस्ते देण्यात आला त्यावेळेस दत्त मंदिर देवस्थान ते सर्व कार्यकर्ते व ट्रस्ट हजर होती श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त