


प्रतिनिधी संपादक लहू लांडे
श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 193 जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी कोळी मॅडम तसेच जनता शिक्षण संस्थेच्या खजिनदार श्रीमती कविता गोरे मॅडम यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर जनता शिक्षण संस्थेच्या खजिनदार श्रीमती गोरे मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे प्रत्येक वर्गातील निवडक विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले विषयी भाषणाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा उल्लेख केला या कार्यक्रमासाठी प्रशालेचे शिक्षक प्रतिनिधी श्री राजेंद्र जाधव सर प्रशालीच्या ज्येष्ठ शिक्षिका संगीता मंडलिक. लोंढे मॅडम .कानवडे मॅडम. बोरेकर मॅडम .कदम मॅडम. निमसे मॅडम. उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पिंगळे सर यांनी केले विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले विषयी त्यांच्या जीवन परिचयाची सविस्तरपणे माहिती दिली अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला धन्यवाद*