

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडी (आठवले ) यांच्या वतीने 1जानेवारी 2024 भीमा कोरेगाव विजयास्तंभास माणवंदना देण्यासाठी येणाऱ्या सर्व भिम अनु्यांना अन्न दान वाटप फ्रुट पाणी बॉटल देण्यात आले मा. अनिल भाऊ मोरे रिपाई कामगार आघाडी (आ )महाराष्ट्रराज्य कार्याध्यक्ष यांच्या वतीने करण्यात आले . मा. दिलीप नाईकनवरे रिपाई खेड तालुका अध्यक्ष मा. संदेशभाऊ कांबळे रिपाई खेड तालुका सरचिटणीस मा. गौतम वाघमारे पुणे जिल्हा सचिव भाजपा अनुसूचित जातीजमाती मा. नितीनभाऊ गोरे मा. कालिदास वाडेकर मा संतोष डोळस खेड तालुका उपाध्यक्ष मा.नारायण भोसले खेड खेड तालुका उपाध्यक्ष व इतर मान्यवर बहुसंख्येने उपस्तिथ होते
