
सकाळी मंदिरामध्ये महा अभिषेक, सत्यनारायण महापूजा, अभिषेक आरती सोहळा संपन्न झाला. श्री सावता महाराज मंदिरापासून ते चंद्रमा गार्डन मंगल कार्यालय पालखी सोहळा व दिंडी सोहळा भव्य दिव्य मिरवणूक फुलांची सजावट करून दिंडी मध्ये “कांदा मुळा भाजी भाकरी ,अवघी विठू माऊली विठ्ठलाचा नामघोष वारकरी सांप्रदायिक दिंडीसाठी भजन म्हणत होते सोहळा बरोबर सर्व समाज बांधव महिला वर्ग, पुरुष वर्ग, युवा वर्ग खेड तालुक्यातील सर्व समाज बांधव सहभागी झाले. मंगल कार्यालय संत सावता माळी मंदिरामध्ये नेहमीच हरिपाठ भजन सोहळा करणारे भक्तगणांनी भजनाचा कार्यक्रम केला
श्री संत सावता महाराज चरित्र प्रवचन ह.भ.प. प्रा. कृष्णा महाराज पिंगळे ( पाबळ. ता. शिरूर) समाज बांधव सर्वांसाठी प्रवचन केले प्रवचनासाठी सौजन्य- सौ. कविता कैलासराव विठ्ठल घुमटकर, यांचे होते. चंद्रमा मंगल कार्यालय मध्ये संत सावता महाराज यांची आर ती करण्यात आली माजी सरपंच शांताराम बापू घुमटकर (. महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष) तुकाराम कांडगे जि. र. शिदे. संत सावता माळी पुण्यतिथी मध्ये उपस्थित होते सर्वांसाठी महा प्रसाद देण्यात आला सौजन्य श्री ध्रुव शेठ भागोजी कानपिळे उद्योजक चाकण, कार्यक्रमाचे नियोजन वैभव घुमटकर गणेश घुमटकर ..सौ. सारिका ,निवेदक सुनील घुमटकर सर संतोष गाडेकर पत्रकार समाज बांधव महिला , पुरुष सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व संचालक महात्मा फुले समाज विकास प्रतिष्ठान राजगुरुनगर श्री सावता माळी समाज पंच राजगुरुनगर कार्यक्रमासाठी खेड तालुक्यातील सर्व ओबीसी समाज बांधव अध्यक्ष होते माजी सरपंच श्री शांताराम बापू घुमटकर आभार मानले सूत्रसंचालन निवेदन कैलास दुधाळे यांनी केले अतिशय उत्साही वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न झाला