चाकण शहरांमध्ये श्री भैरवनाथ यात्रा कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ भगवान यांच्या नवीन मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा द्वितीय वर्धापन दिन धार्मिक-अध्यात्मिक पूजा व सांज आरती. विधीवत होम हवन. तळी भंडार.भजन. किर्तनरुपी सेवेने हा आनंददायी सोहळा साजरा करण्यात आला,*

Spread the love

संपादक संपादक.लहू लांडे

त्यावेळेस प्रमुख उपस्थिती प्रबोधनकार संभाजी महाराज दरोडे वरिष्ठ पी आय अशोक कदम
यात्रा कमिटी अध्यक्ष किसन शेठ गोरे पाटील.
वसंत कृष्णाजी गोरे पोलीस पाटील. अशोक बिरदवडे. संजय नाईकवाडी. बाळू पठारे. बाबाजी राक्षे चेअरमन. अशोक परदेशी व्हाईस चेअरमन. अनिल गंभीर. अजय जगनाडे. मंगेश जगनाडे. किरण शेलार. किशोर जगनाडे. प्रणव काटकर. राजू शेठ जगनाडे. सतीश हेमंत.लहू लांडे पत्रकार
कुमार नवरे पत्रकार

भरत गेनभाऊ गोरे. भरत सखाराम गोरे. अर्जुन धाडगे. रमेश विठोबा गोरे. रमेश शेठ वाघ. चांगदेव शेठ सोरटे. व्यंकटेश सोरटे. सुनील शेलार. संतोष वावळ. आबा वावळ. शरद वाघ. भाऊ गोरे. शांताराम पुजारी. लक्ष्मण वाघ. जीवन बोर्डे. सुरेश शेठ बनकर. भाऊ वाघमारे. अमृत नाना शेवकरी. प्रमोद शेठ बनकर. पुजारी बबन बिरदवडे. दिलीप जगनाडे. संजय पाटसकर. अशोक जाधव. प्रवीण करपे. बाळासाहेब देशमुख. अंबिका डेकोरेटर्स कुरकुटे. धनंजय गोरे हारवाले. शेखर पिंगळे. स्वामी कानफळे. रंगा बापू गोरे. विशाल शेठ नाईकवाडी. विकास शेठ नाईकवाडी. राहुल नाईकवाडी. अशोक नाईकवाडी. मदनबाई परदेशी. धीरज शेठ परदेशी. माजी सरपंच नंदू गोरे. राम शेठ माधव गोरे. रामदास शेठ जाधव. भाऊ शिर्के. सुरेश शेठ कांडगे. मंगेश शेठ कांडगे. बंडू सोनवणे. बंडू ढेंबे.
महेश गोरे. रोहन कांडगे. राहुल भगवान गोरे. गिरीश अशोक गोरे.
. अनिल देशमुख. नितीन शेठ गोरे. सुनिता ज्वेलर्स लकीचंद कटारिया. राजू शेठ जाधव. मा.सभापती रूपालीताई जाधव .
यावेळी चाकणकर भाविक ग्रामस्थ व माता भगिनींनी मनोभावे श्री भैरवनाथ भगवान यांचे दर्शन घेऊन लाडूच्या प्रसादाचा लाभ घेतला,🌹👏🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents