



प्रतिनिधी संपादक लहू लांडे
याप्रसंगी दादासाहेब जगताप यांच्या प्रतिमेचे पूजन जनता शिक्षण संस्थेच्या खजिनदार कविता गोरे मॅडम ,जॉईंट सेक्रेटरी रवींद्र नवले सर ,असिस्टंट सेक्रेटरी राजेंद्र खरमाटे सर ,ग्रामीण संचालक आप्पासाहेब पोळ सर ,प्राचार्य अनिरुद्ध काळेल सर ,उपप्राचार्य बाळासाहेब खामकर सर, उपप्राचार्य तुकाराम थोरात सर, पर्यवेक्षक तथा माजी असिस्टंट सेक्रेटरी अनिल ठूबे सर ,माजी ग्रामीण संचालक रामदास खाटमोडे सर , कर्मवीर भाऊसाहेब हिरे सेवक सहकारी पतसंस्थेचे संचालक संदिप म्हेत्रे सर ,सुनिल कुलकर्णी सर, मुरलीधर मांजरे सर ,शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब गायकवाड सर ,घेनंद सर ,शिलवंत गायकवाड सर ज्येष्ठ शिक्षक सुभाष दाभाडे सर यांच्या हस्ते करण्यात आले. दादासाहेबांच्या शैक्षणिक कार्या विषयी रामदास खाटमोडे सर यांनी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली तसेच दादासाहेब व माई साहेबांचा सहवास लाभलेले ज्येष्ठ शिक्षक सुभाष दाभाडे सर यांनीही त्यांच्या जीवनातील दादासाहेबांच्या सानिध्यातील प्रसंग सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य अनिरुद्ध काळेल सर हे होते . प्रास्ताविक उपप्राचार्य खामकर सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख रीना बोराडे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे असिस्टंट सेक्रेटरी राजेंद्र खरमाटे सर यांनी केले. स्नेह दिनाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना तिळगुळाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.