


शिक्रापूर प्रतिनिधी : शिक्रापूर ता. शिरूर मलठण फाटा येथे हरसिद्धी ऍग्रो ( मका कंपनी ), नेत्रयोन डोळ्यांचा दवाखाना, व गोल्डन ऑप्टिकल यांच्या वतीने कामगारांचे मोफत डोळे तपसानी करुन त्यांना चष्मा देण्यात आला आहे. त्यामध्ये 100 कामगारांचा सहभाग होता.सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तपासणी चालु होती. त्यावेळेस प्रमुख उपस्थिती मध्ये श्री. राजाभाऊ मांढरे, पै.नवनाथ सासवडे, तन्मय मांढरे, मंदार शेंडे, मयंक पंचारिया, दिनेश पंचारिया, सीमा पंचारिया आधी उपस्थिती होते.नेत्रचिकित्सक – राम डी पाटील यांनी विशेष सहकार्य केले. कु.सचिन संजय दगडे शिरूर तालुका प्रतिनिधी8767358432 / 7350559916