

प्रतिनिधी संपादक. लहू .लांडे
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय देऊन लोकशाही संपवण्याचे काम केले आहे किंबहुना घेतलेला निर्णय हा लोकशाही कायद्याने न घेता तो राजकीय सूडबुद्धीने घेतला आहे असे शिवसेना खेड तालुका रामदास आबा धनवटे यांनी माणिक चौक, चाकण येथे निषेध मोर्चाच्यात आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. यावेळीलोकनेते अशोकराव खांडेभराड, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, तालुका प्रमुख रामदास (आबा) धनवटे, मा. जिल्हा परिषद सदस्य बाबाजीशेठ काळे, मा उपसभापती अमोलदादा पवार, महिला आघाडी सहसंपर्क प्रमुख विजयाताई शिंदे,कविताताई कर्पे,व इतर पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच यावेळी निषेधार्थ अनेक घोषना देण्यात आल्या या निषेध मोर्चाच्यात लोकनेते अशोकराव खांडेभराड, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, तालुका प्रमुख रामदास (आबा) धनवटे, मा. जिल्हा परिषद सदस्य बाबाजीशेठ काळे, मा उपसभापती अमोलदादा पवार, महिला आघाडी सहसंपर्क प्रमुख विजयाताई शिंदे,

यशोदाताई जगताप, कविताताई कर्पे, अर्चनाताई सांडभोर, ग्राहक संरक्षण कक्षाचे लक्ष्मण जाधव, तालुका समन्वयक संतोष शिळवणे, तालुका सल्लागार सुदामराव बोत्रे, उपतालुका प्रमुख किरण गवारे, मंगेश पऱ्हाड, उद्योजक साहेबराव कड, युवासेना समन्वयक श्रीकांत सोनवणे, युवासेना युवा तालुका अधिकारी मृण्मय काळे, चाकण शहर प्रमुख शेखर घोगरे, विभाग प्रमुख चंदनदादा मुऱ्हे, राजू चौधरी, गणेश नाणेकर, अल्पसंख्याक सेल तालुका संघटक दिपक कांबळे, शहर संघटक पांडुरंग (बाप्पु) गोरे, उपविभाग प्रमुख राहुल मलघे, स्वामी कानपिळे, शेखर (नाना) पिंगळे, मोहनराव वाडेकर, दत्ता जाधव, रामहरी आवटे, सुनील बोंबले, शाखाप्रमुख अनिल मिसर, प्रविण गाडे, अक्षय कड, सर्व शिवसेना आजी – माजी पदाधिकारी, युवा सेना, महिला आघाडी व सुसंगत अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी बहुसंख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी-लहू लांडे अस्सल न्यूज महाराष्ट्र 24
9766694886 ह्या नंबर वर आपण बातमी पाठवू शकता दोन फोटो