




प्रतिनिधी लहू लांडे
गुरुवार , दि:- १८/०१/२०२४ रोजी पुणे येथे महाराष्ट्रा मध्ये नावाजलेले Navle Academy , Pune यांच्यावतीने श्री सुनील शेठ बोंबले यांना नोकरी करून सामाजिक कार्य व उद्योग क्षेत्रात चांगली कामगिरी केल्याबद्दल व त्यांची पत्नी सौ गीता सुनील बोंबले यांना ही BEST FASHION DESIGNER म्हणून सुप्रसिद्ध मराठी अभिनेता सुपरस्टार आदरणीय श्री अंकुश चौधरी साहेबांच्या हस्ते सन्मान देण्यात आला समाजामध्ये आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना समाजाची आपली नाळ जुळलेली असते. आणि आपल्या कामाची कोणीतरी दखल घेऊन हा मिळणारा सन्मान म्हणजेच आपल्या कामाची पोचपावती होय……🙏👌🙏आजचा हा सन्मान मी माझी अर्धांगिनी , धर्मपत्नी सौ. गीता सुनील बोंबले यांना समर्पित करतो….. 🙏🤝🙏 धन्यवाद… *Navale Academy , Pune… सौ पूजा मॅडम व नवले सर* 🙏🤝🙏