प्रतिनिधी संपादक लहुजी लांडे
अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राणा प्रताप प्रतिष्ठान मंचर ‘मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था मंचर ‘ रॉयल क्रिकेट क्लब मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दि 21/01/2024 रोजी करण्यात आले होते मंचर येथे नगरपंचायत पटांगणया ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी 350 वरती रक्तदात्यांनी रक्तदान केले या कार्यक्रमाला रक्तदात्यांनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे राणा प्रताप प्रतिष्ठान ‘मंचर मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था मंचर ‘ रॉयल क्रिकेट क्लब मंचर ‘यांनी रक्तदांत्याचे आभार मानले यावेळी प्रमुख पहुणे राणा प्रताप प्रतिष्ठानचे संस्थापक भास्कर भिवा सावंत अध्यक्ष संतोष भाऊ बाणखेले,मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था संस्थापक कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब पोखरकर रॉयल क्रिकेट क्लब चे अध्यक्ष सचिन डोंगरे कार्याध्यक्ष सचिन लोंढे सचिव सचिन चिखले खजिनदार राहुल पाषळे ,कार्यक्रमा प्रसंगी पुणे जिल्ह्य महिला मॅनेजमेंट अधिकारी प्रियाताई पोखरकर ,राणा प्रताप प्रतिष्ठानचे संग्राम सावंतसर , मैत्री संस्था मान्यवर कार्याध्यक्ष बनसी कानसकर सर , सचिव गौरीताई पोखरकर, विमा सल्लागार कोमलताई देशमुख, कायदेशीर सल्लागार ऍड प्रतीक्षाताई काळे, ऍड ढवळे मॅडम भराडीगावचे तंटामुक्ती अध्यक्ष नवनाथ गावडे साहेब, वळती गावाचे संस्था संपर्क प्रमुख भाऊसाहेब वाळूज, नवनिर्वाचित मॅनेजमेन्ट महिला प्रमुख सुरेखा ताई पोखरकर,कावेरीताई कस्तुरे, सुंनंदाताई दौंडकर, जल्फाताई पारेख, , जुन्नर तालुका वेरिफिकेशन विभाग प्रमुख कल्याणी ताई शिंदे, आंबेगाव तालुका वेरिफिकेशन प्रमुख वीणा ताई पोखरकर, युवकांचे नेतृत्व राजसाहेब पोखरकर, किसनशेट पोखरकर, पियुष पारेख, मैत्री संस्था सॉफ्टवेअर इंजिनीअर सुभान शेख सर , खेड तालुका प्रमुख मनीषा ताई विश्वासराव, सामाजिक कार्येकर्ते सचिन फुलसुंदर,प्रमुख उपाध्यक्ष भाऊ ज्ञानेश्वर निघोट,संचालक राहुल कोंडे ,विठ्ठल शितकल,गणेश शितकल, तसेच राणा प्रताप प्रतिष्ठानचे खजिनदार संदीप सावंत कार्यकर्ते ,तुषार बाणखेले,प्रितेश गांधी,आनंद खेडकर,प्रितम गायकवाड,रवी इंगोले,बाळासाहेब शिरसाठ,रवी शितकल,विशाल मोरडे,कुणाल बाणखेले,सुजय धरम,रोहन खानदेशे,सुशांत चव्हाण,महेश माशेरे,,तुषार शेटे,शिवाजी शितकल ,शुभदा सावंत,साक्षी वाघमारे,सिद्धी कुंजीर,संचिता गावडे,कार्तिकी वाघमारे आदी संस्थेचे इतर सेवक वर्ग व राजकीय सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्तित होते रक्तदान शिबिराचे सूत्रसंचालन भारती ताई मुळे व राणाप्रताप संस्थेचे मिथुन पांचाळ यांनी केले