
प्रतिनिधी संपादक . लहू लांडे
जिल्हा स्तर क्रीडा स्पर्धेत चाकण नंबर 1 शाळेचे यशपुणे जिल्हा परिषद आयोजित यशवंतराव चव्हाण कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 202 3-24 अंतर्गत जिल्हास्तर क्रीडा स्पर्धा बालेवाडी या ठिकाणी संपन्न झाल्या .या स्पर्धेमध्ये गोळाफेक स्पर्धेत चाकण नंबर एक शाळेचा अनिरुद्ध मंदाडे याने द्वितीय क्रमांक पटकावला. त्याबद्दल त्याचे पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी माननीय श्रीमती संध्या गायकवाड मॅडम, विस्ताराधिकारी चिमटे साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री अमोलजी जंगले साहेब ,शिक्षण विस्तार अधिकारी जीवन कोकणे साहेब ,केंद्रप्रमुख कुसाळकर सर, त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पोटे मॅडम यांच्या वतीने त्याचे कौतुक करण्यात आले.
