



संपादक लहुजी लांडे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) खेड तालुका सौ लक्ष्मीताई दशरथ पवार यांच्या सौजण्याने भव्य हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला.रविवार,२८/०१/२०२४ रोजी सायंकाळी ४ वा हा हळदीकुंकु कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.मिरा मंगल कार्यालय, चाकण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे आयोजन सौ. लक्ष्मीताई दशरथ पवार (चाकण शहराध्यक्ष रिपाई महिला आघाडी) सुनिता राजकुमार मिसाळ चाकण शहर उपाध्यक्ष वैशाली अक्षय मडके चाकण शहर सरचिटणीस सुधामती संदीप सोनवणे कार्याध्यक्ष पार्वती मधुकर सर्वेद कोष अध्यक्ष रेखा राजेश भोसले सरचिटणीसयांनी हा उपक्रम राबवला आहे.कार्यक्रमाला उपस्तिथ असलेले मान्यवर मा. सूर्यकांत वाघमारे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रिपाई मा. नियतीताई शिंदे मा. पल्लवीताई नाईक मा. अनिलभाऊ मोरे रिपाई कामगार आघाडी कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य मा. दिलीप नाईकणवरे रिपाई अध्यक्ष खेड तालुका मा. किरणभाऊ गोतारणे रिपाई युवक आघाडी अध्यक्ष खेड तालुका मा. संदेश कांबळे रिपाई सरचिटणीस खेड तालुका सौ. सुनंदा ताई काशिनाथ बनसोडे रिपाई महिला आघाडी अध्यक्ष खेड तालुका मा. नारायणभाऊ भोसले रिपाई कार्याध्यक्ष खेड तालुका तथा हातगाडी पथारी संघटना चाकण शहर अध्यक्ष मा. दत्ताभाऊ उपाडे रिपाई युवक आघाडी उपाध्यक्ष खेड तालुका मा. गौतम वाघमारे भा ज पा सचिव पुणे जिल्हा मा. विजय भाऊ करगल रिपाई युवा नेते पुणे जिल्हा मा.चक्रधर राजरकर मा. विनोद बनसोडे मा. विजय वाहणे या कार्यक्रमाला महीला भगिनी मोठ्या संखेने उपस्थित होत्या