
शिक्रापूर प्रतिनिधी : सचिन दगडे
दि.29 रोजी शिक्रापूर राऊतवाडी येथे विविध विकास कामांचे भुमिपुजन शिरूर लोकप्रिय खासदार श्री.शिवाजी दादा आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळेस प्रमुख उपस्थिती शिक्रापूर ग्रामपंचायत सरपंच श्री. रमेश गडदे, शिरूर तालुका शिवसेना प्रमुख तसेच आदर्श माजी सरपंच श्री.रामभाऊ सासवडे, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना संचालक श्री.पांडुरंग राऊत, ग्रामपंचायत सदस्य सौं उषा राऊत, श्री.प्रकाश वाबळे, श्री. कृष्णाशेठ सासवडे, श्री.त्रिनय कळमकर, तसेच श्री. सीताराम बालवडे, राहुल बालवडे, रोहिदास बालवडे, बाबाजी राऊत, श्री.हनुमंत दरवडे, दत्ताशेठ राऊत, किशोर राऊत, योगेश भुमकर आधी ग्रामस्थ उपस्थितीत होते