


प्रतिनिधी संपादक.लहू लांडे
याप्रसंगी नायब तहसीलदार मदन जोगदंड साहेब तसेच बिजे साहेब माळी साहेब समन्वयक एन पी कुलकर्णी साहेब विविध संघटनांचे पदाधिकारी व दिव्यांग बांधव बहुसंखेने उपस्थित होते याप्रसंगी evm व VVPAT मशिन प्रात्यक्षिक देण्यात आले तसेच दिव्योगाना असणाऱ्या सोईसुविधे बद्दल माहीती देण्यात आली . दिव्यांग बांधवाना असणाऱ्या शंकांचे निरसन करण्यात आले त्यावेळेस उपस्थित दिव्यांग बांधवांचे भिकाजी भालेकर कार्याध्यक्ष प्रहार राजेंद्र सुपेकर संपर्कप्रमुख प्रहार शंकर गावडे संपर्क प्रहार बारकू गारगोट कार्याध्यक्ष प्रहार विशाल भांबुरे अध्यक्ष राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष लहू लांडे