

प्रतिनिधी.लहूजी लांडे
गाव एकत्र करण्यात गावचे मा जि. प.सदस्य तसेच कात्रज दुध संघाचे संचालक श्री अरुणशेठ चांभारे यांना अपयश आले. ऐवढ्या मोठ्या नेत्याच्या विरोधात जाऊन गावातील तरुणांनी स्वतंत्र गट निर्माण करुन*श्री बाळू बाई देवीचा उत्सवाच्यानिमित्ताने दिनांक *२९ /०२/२०२४ भव्य दिव्य अशी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती ही शर्यत *श्री बाळूबाई ग्रामदैवत परिवर्तन पॅनलच्या वतीने आयोजित करण्यात आली होती या यात्रेच्या निमित्ताने भव्य दिव्य अशा बैलगाडा शर्यती मध्ये नामवंत बैलगाडे आले होते एकूण १६५ बैलगाडे आले होते या घाटामध्ये आकर्षक बलमा बैलाचे बैलाला घाटामध्ये सन्मान करण्यात आले तसेच हिंदकेसरी मन्या बैलाला ग्रामस्थांच्या वतीने गाडामालकाच्या आणि गाडाशोकीनाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच या यात्रेसाठी विशेष सहकार्य प्रथम क्रमांक ५५५५५ रुपये श्री आढळराव पाटील माजी खासदार अध्यक्ष म्हाडा पुणे यांच्या वतीने आणि श्री अतुल भाऊ देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य पुणे टू व्हीलर फायनल साठी(२) दुतीय क्रमांक.४४४४४ रुपये श्री शेखर भाऊ बाळासाहेब शेटे माजी दूध उत्पादक संघ कात्रज संचालक ॲड अमृता गुरव मॅडम यांच्या वतीने ३) तृतीय क्रमांक ३३३३३ रुपये श्री विजयसिंह शिंदे पा. श्री अनुराग जैत पा. श्री सागरभाऊ मु्ऱ्हे ४) चौथा क्रमांक २२२२२ रुपये श्री सखाराम दादा शिंदे या सरपंच तसेच श्री योगेश दत्तात्रेय थिगळे हाॅटेल राजगुरुनगर खेड यांच्या वतीने तसेच या घाटामध्ये उद्घागाटन माननीय श्री भगवानदादा पोखरकर शिवसेना जिल्हाप्रमुख आणि माजी सभापती पंचायत समिती खेड तसेच शेखर भाऊ बाळासाहेब शेटे भाजप त्याचप्रमाणे श्री सुधीर भाऊ मुंगसे (मी सेवेकरी फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष)कृषी उत्पन्न बाजार समिती खेड संचालक श्री विजयसिंग शिंदे कृषी उत्पन्न बाजार समिती खेड संचालक तसेच श्री सुधीर भोमाळे कृषी उत्पन्न बाजार समिती खेड संचालक श्री सचिन नागु भाऊ बारणे नगरसेवक पिंपरी चिंचवड श्री सागर मुर्हे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक खेड श्री अनुराग जैद कृषी उत्पन्न बाजार समिती खेड संचालक तसेच इतर गावातील सरपंच उपसरपंच तसेच सोसायटीचे चेअरमन व संचालक असे प्रतिनिधी बैलगाडीच्या घाटामध्ये उपस्थित होते *आलेल्या मान्यवरांचा सत्कार* “यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुरेश धोंडू घुले सरकार आणि उपाध्यक्ष दत्तात्रय रामजी मुके यांनी आणि श्री प्रमोद सातकर श्री साहेबराव सातकर उद्योजक श्री सुरेश सातकर त्याचप्रमाणे श्री उल्हास शांताराम मुके अध्यक्ष श्री बाळासाहेब बुढे श्री मच्छिंद्र सातकर युवा नेतृत्व श्री प्रकाश मोहन मा.सरपंच श्री बाळासाहेब सातकर श्री बाळशिराम डांगले श्री संजय डांगले ग्रामपंचायत सदस्य श्री संभाजी पिसाळ श्री चिंधुबुवा सातकर (शिवसेना शाखाप्रमुख)श्री भरत सातकर श्री सुरेश मोहन श्री काळू धोंडू बुढे श्री सुरेश काळू बुढे मा.सरपंच श्री शंकर मुके अध्यक्ष श्री सचिन सावळेराम चांभारे श्री सचिन ससाणे म न से शाखा अध्यक्ष श्री गबाजी डांगले साहेब श्री रवी खेडेकर श्री शंकर सातकर श्री किसन नंदू सातकर या सर्वांनी मिळून आलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ केला *त्याचप्रमाणे घड्याळ मास्टर* श्री भागुजी सातकर टेल्को कंपनी अध्यक्ष श्री बाळासाहेब सातकर तसेच *घाटातील टोकन आणि घाटातील बातमी* श्री उल्हास विठ्ठल बुढे दादाभाऊ चौरे महेश बुढे अनिल सातकर शंकर चौरे यांनी नियोजन केले तसेच* घाटासाठी सौजन्य श्री भिकाजी चिमाजी सातकर यांनी दिले त्याचप्रमाणे बैलगाडा झुंपण्यासाठी* श्री ज्ञानदेव शिंगाडे विठ्ठल पिसाळ श्री समीर घुले उद्योजक श्री मयूर ससाणे आदिनाथ मोहन तसेच श्री बाबाजीशेठ काळे साहेब जिल्हा परिषद सदस्य पुणे यांचा सन्मान श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर मध्ये करण्यात आला तसेच सूत्रसंचालन श्री बाळाशिराम बुढे श्री दत्ताभाऊ सातकर मा.चेअरमन आणि विकास डांगले यांनी केले*