


प्रतिनिधी. लहूजी लांडे
प्रा लि कंपनी कनेरसर यांच्या माध्यमातून व कंपनीचे एच आर हेड संदिप महाजन व त्यांचे सहकारी प्रमोद ठुबे यांच्या सहकार्याने विद्यालयातील इयत्ता सातवी ते नववी मध्ये शिक्षण घेणाऱ्या फक्त मुलींसाठी हायजीन बाबत उर्मी सामाजिक संस्थेच्या ट्रेनर महिलांनी समुपदेशन केले.४५ विद्यार्थ्यीनी उपस्थित होत्या.प्रत्येक मुलीला कंपनीकडून सैनिटरी पैडचे किट वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अशोक नगरकर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.