


प्रतिनिधी. लहुजी लांडे 9766694886.8007686970
या मेहंदी स्पर्धेत चाकण नगरीच्या बहुसंख्य महिला पालकांनी मेंदी काढण्याचा आस्वाद घेतला 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, 8 मार्च हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा हा क्लारा यांनी मांडलेला ठराव पास झाला. या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी कोळी मॅडम ज्येष्ठ शिक्षिका सौ संगीता मंडलिक मॅडम सर्व महिला शिक्षिका उपस्थित होत्या*