

प्रतिनिधी.लहू लांडे
सेवा आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष पदी प्रीतम शिंदे यांची निवड झाल्याबद्दल दिव्यांग सेलच्या वतीने सन्मान करण्यात आला त्यावेळेस उपस्थित दीपक भाऊ मराठी अकबर भाई पठाण लहूजी लांडे (संपादक अस्सल न्यूज महाराष्ट्र 24 ) पालेवाल काका उपस्थित होते यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान सोहळा पार पडला
