समस्या_मार्गदर्शन व #दर्शन सोहळा


प्रतिनिधी.लहूजी लांडे
अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज* यांचा #समस्या_मार्गदर्शन व #दर्शन सोहळा दि. २ व ३ एप्रिल २०२४ सकाळी ९ वा.उपासक दिक्षा दि. २ एप्रिल २०२४साधक दिक्षा दि. ३ एप्रिल २०२४स्थळः *सुखकर्ता लॉन्स, पुणे नगर रोड, रांजणगाव गणपती* तालुका शिरूर जिल्हा पुणे ४१२२०९आयोजक : मुख्यपीठ नाणीजधाम, क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र
