
प्रतिनिधी .संपादक .लहूजी लांडे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय मा श्री राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने व विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा श्री अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते व महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा श्री सचिनजी गोळे साहेब यांच्या हस्ते आज माझी महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाली हे नियुक्ती पत्र मा श्री.अमित साहेब ठाकरे यांनी नियुक्तीचे पत्र दिले यावेळेस पुणे जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरूर लोकसभेचे संघटक तसेच पुणे जिल्हा विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष समीरभाऊ थिगळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष साईनाथ ढमढेरे सरदार , महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेशराव सावंत पाटील यावेळी उपस्थित होते
