पवन गाडे यास दमदाटी करुन कुरियर बॉयला दिलेले पार्सल धमकी देवुन, हाताने मारहान करुन, पार्सल फोडून त्यातील एअर गन जबरदस्तीने हिसकावुन घेवुन पळून जात असताना

Spread the love

प्रतिनिधी . लहू लांडे

दि. २०/०५/२०२४ रोजी रात्रौ ००.०० वा ते २४.०० वा पर्यत दाखल गुन्हेभाग १ ते ५ चे गुन्हेपोस्टे व गु रजि.नं. गु.घ.ता.वेळ व ठि.- वाकड ६३६/२०२४, भा.दं. वि. कलम ३९२.३२३, ५०६,४२७, ३४ प्रमाणे- दि. २०/०५/२०२४ रोजी सायंकाळी १८/०० वा. चे सुमारास हब स्पोर्टस इक्विपमेंट्स प्रा. लि. शॉप नं. ११५, प्रिस्टीन स्ववेअर, वाकद, पुणे चे समोरगुन्हा दाखलदिनांक २०/०५/२०२४ रोजी २१/५८ वाफिर्यादी:- रविंद्र तुकाराम ताठे वय ५८ वर्षे, काम नोकरी, रा. १७/२, शिव कॉलणी, लेन नं. ३/ए, गणेश नगर, बेरगाव,पुणे- १) अञ्जय उर्फ बाळा लहु शिंदे, वय ३० वर्ष माऊली चौक, चाकड, पुणेआरोपी :२) प्रशांत पच्छाण वय ४० वर्षे रा. उत्कर्ष चोक, वाकड पुणे आरोपी अटक आहेततपशिल- नमुद तारखेस वेळी व ठिकाणी फिर्यादी काम करत असलेल्या ठिकाणाचे स्टोअरचा कुरियर बाँय नामे अमित कुमार यादव हा कुरियरचे पार्सल घेवुन जाणे करिता आलेला असताना नमूद आरोपी मजकुर यांनी कुरियर बॉय अमित यास दमदाटी करुन फिर्यादीची हव स्पोर्टस इक्विपमेंट्स प्रा. लि. शॉप नं. ११५. प्रिस्टीन स्वपेजर, वाकड, पुणे येथे बेवुन फिर्यादीत व त्यांचे सोबतचा पवन गाडे यास दमदाटी करुन कुरियर बॉयला दिलेले पार्सल धमकी देवुन, हाताने मारहान करुन, पार्सल फोडून त्यातील एअर गन जबरदस्तीने हिसकावुन घेवुन पळून जात असताना फिर्यादी व त्यांचे सोबतचे लोकांनी त्यांना पाठलाग केला असता नमुद आरोपी तेथुन पळून गेले आहेत. त्यामुळे एजर मनचे बॉक्सचे तुटुन नुकसान आले आहे म्हणुनत.अधिकारी/अंमलदार अतुल जाधव पोलीस उपनिरीक्षक, ७५०७४५५२९४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents