
प्रथम क्रमांक

द्वितीय क्रमांक

तिसरा क्रमांक
श्री शिवाजी विद्यामंदिर व सितामाई भिकोबाशेठ पाटोळे कनिष्ठ महाविद्यालय चाकण*इयत्ता-दहावी निकाल*प्रशालेचा शेकडा निकाल*- *97.05%*प्रथम- कु समिक्षा संतोष गुंजाळ 96.00%द्वितीय-कु पडवळ प्राजक्ता तुकाराम 94.40%तृतीय-मुळे शिवम लक्ष्मण 94.00%*गणित विषयात 100 पैकी 100गुण मिळवणारी विद्यार्थ्यांनी कु राक्षे सानिका शिवाजी* सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन! प्राचार्य अनिरुद्ध काळेल,उपप्राचार्य श्री थोरात तुकाराम,श्री बाळासाहेब खामकर, टेक्निकल विभाग प्रमुख श्री संदीप म्हेत्रे,पर्यवेक्षक श्री अनिल ठुबे,श्री रवींद्रनाथ नवले व सर्व अध्यापक,अध्यापिका एकूण परीक्षेस बसलेले विद्यार्थी ५४४उत्तीर्ण विद्यार्थी ५२८ एकूण निकाल ९७.०५
प्रतिनिधी संपादक.लहूजी लांडे
शेअर करा आणि लाईक करा कोणाला