

भव्य उदघाटन सोहळा पोलिस मित्र युवा महासंघ याच्या ऑफिसचे भव्य सोहळा निमित्त आळंदी येथे स्वामिनच्या पादुकांचे महाअभिषेक पुजन करण्यात आले त्या निमित्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रविण बोबडे ,संस्थापक सचिव ज्योती पाटील ,संस्थापक बाळासाहेब ठाकुर उपस्थित होते.व कार्यक्रमा साठी पोलिस मित्र परिवार व इतर पुढील प्रमाणे हजर होते .सागर वाडेकर,विश्वास बर्गे , शशिकांत राजे, लहुजी लांडे.बाबासाहेब भंडारी ,विनायक कुर्हाडे, धनंजय कोल्हे, गिरिश अवथळे , विजय रोकडे, गणेश कुचेकर, किरण कोल्हे, वैभव दहीफळे, आशिष जगताप, सुदिप गरुड, आप्पा मुगंसे, राहुल घोलप, संजय कदम, , सागर लोखंडकर,सागर वेदपाठक,प्रेम पाटील, कौस्तुभ बोबडे , बेगशाह, विजय रोकडे, सुधाकर आगरकर,राजेंद्र काबंळे, साक्षी नवले ,वर्षा जाधव , मोनिका कवडे, संगीता नाणेकर, संगिता कड, सानिया सिरसागर, संगीता नाईकरे, मंहानंदा चव्हाण, रंजना चणे , ज्योति खंडागळे, रेणुका मासेकर, सुषमा गायकवाड,उज्वला रेशमा धोडे , करिश्मा काळे , शिवानी वेदपाठक, दिपाली ठाकुर, कुजंलत्ता पवार,रागिणी धोंगडे, मोहिनी भंडगे.संदस्य नोदंणी अभियान चालु आहे .ज्या कोणाला पोलिस मित्र युवा महासंघ यांचे पद किंवा सदस्य होयचं इच्छा असेल त्यांनी पुढील पत्त्यावर भेट देणे.पत्ता : आंळदी देवाची पद्मावती रोड गंधर्व मंगल कार्यालय समोर तालुका खेड जिल्हा पुणे , 412105 .
प्रतिनिधी संपादक.लहू लांडे