
नवनाथ साळुंके याची अस्सल न्यूज महाराष्ट्र 24 संपादक लहू लांडे यांच्या हस्ते पत्र देण्यात आला आहे मध्ये शिरूर तालुका प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐 व शिरूर तालुका ते सर्व मित्र परिवार यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले
