

प्रतिनिधी.. नवनाथ साळुंखे शिरूर तालुका
त्यात इ.1 ली च्या दाखल झालेल्या सर्व बालकांचे गुलाब पुष्प सह फेटे बांधून त्यांचे औंक्षण करून स्वागत करण्यात आले.तसेच इ. 1 ली ते 4 थी च्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात आले.उन्हाळी सुट्टी नंतर सर्व मुले शाळेच्या पहिल्या दिवशी हजर होती.आज सर्व विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले.याप्रसंगी सर्व विद्यार्थी,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,1 ली तील दाखल विद्यार्थ्यांचे माता पालक,ग्रामस्थ,अंगणवाडी सेविका व मदतनीस,तसेच शाळेचे शिक्षक,मुख्याध्यापक उपस्थित होते.