

प्रतिनिधी चाकण खेड
यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी कोळी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासने घेण्यात आले आंतरराष्ट्रीय योग दिन हा योगास मान्यता देणारा एक दिवस आहे, जो 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने स्वीकारल्यानंतर दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो . मानसिक तंदुरुस्ती, [३] [४] प्राचीन भारतात उगम पावलेल्या या निरोगीपणाच्या प्रथेचा जागतिक स्तरावर प्रचार करणे संयुक्त राष्ट्रांनी महत्त्वाचे मानले होते.आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणजे काय? योगाच्या फायद्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि जगभरात त्याच्या सरावाचा प्रचार करण्यासाठी दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. 2014 मध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने औपचारिकपणे त्याची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमास प्रशालेच्या शिक्षक प्रतिनिधी सौ संगीता मंडलिक शालेय पोषण आहार प्रमुख श्री राजेंद्र जाधव सांस्कृतिक प्रमुख सौ.समीक्षा कानवडे श्रीमती निमसे मॅडम श्रीमती बोरेकर मॅडम सौ.कदम मॅडम उपस्थित होत्या*
प्रतिनिधी संपादक लहू लांडे