


प्रतिनिधी संपादक.लहू लांडे
संस्थापक मा.श्री. बबनराव महादेव आरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सलग ३० वर्षे बिनविरोध निवड ॐ काळेश्वर बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित काळुस चेअरमनपदी श्री. राहुलशेठ दत्तात्रय खैरे यांची बिनविरोध निवड झाली तसेच व्हा.चेअरमन पदी सौ. विजयाताई श्रीकांतशेठ पोटवडे यांची बिनविरोध निवड झाली
त्यावेळी विद्यमान संचालक विश्वनाथ पोटवडे,केशवशेठ आरगडे, गोरखशेठ टेमगिरे,भरतशेठ खैरे, विकासशेठ गायकवाड, पवनशेठ जाचक,दिनेशशेठ हटाळे, रेखाताई सांडभोर अनिलशेठ राठोड,लहूशेठ कोळेकर, सुनिलशेठ पोटवडे,दत्तात्रय पवळे,गणपतशेठ आरगडे खेड कृ.उ.बाजार समिती चे विद्यमान सभापती मा. श्री.कैलासशेठ लिंभोर,खेड कृ.उ.बाजार समिती विद्यमान संचालक मा.श्री.महेंद्रशेठ गोरे, मा.श्री.चंद्रकांत दौंडकर (चेअरमन),यांच्या वतीने चेअरमन व्हा.चेअरमन यांचा सन्मान करण्यात आला विद्यमान ग्रामपंचायत सदस्या अश्विनीताई आरगडे, कोमलताई खैरे ,अनिताताई खैरे,राधाबाई खैरे, काळुरामशेठ खैरे , श्रीकांतशेठ पोटवडे, अनिलशेठ आरगडे,माणिकशेठ खैरे अन्य मान्यवर उपस्थित होते तसेच ॐ काळेश्वर पतसंस्थेचे संचालक, सभासद,समस्त ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले