
संपादक . लहुजी लांडे
गुणवंत विद्यार्थी सूची* राज्यस्तरीय बक्षीस पात्र विद्यार्थी महाराष्ट्र राज्य *प्रथम क्रमांक-कु. मावकर शरयू समाधान* *राज्यस्तरीय तृतीय क्रमांक कु. ओमकार नांदे* *राज्यस्तरीय चतुर्थ क्रमांक कुमारी वेदिका श्रावणे* *जिल्हास्तरीय बक्षिसपात्र विद्यार्थी* प्रथम क्रमांक:- कु. प्रथमेश गंगातीरे द्वितीय क्रमांक :- कु. कुणाल निंबोळे तृतीय क्रमांक :- कु. समर्थ सोळंके वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ दि. २३ जून २०२४ रोजी इंदापूर येथे श्री यशवंत शितोळे- सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी यांच्या अध्यक्षतेखाली तर इंदापूरचे तहसीलदार श्री श्रीकांत पाटील आणि श्री सूर्यकांत कोकणे पोलीस निरीक्षक इंदापूर तसेच श्री अजिंक्य खरात गट शिक्षणाधिकारी पं. स. इंदापूर आणि डॉ. महेश निंबाळकर या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ मोठ्या दिमाखात श्री वाघ पॅलेस इंदापूर येथे पार पडला कार्यक्रमासाठी राज्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.