
गेले तीन चार दिवसांपूर्वी मानवाधिकार मिडीया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री दत्ताभाऊ कंद पाटील यांनी चांडोली कडूस रस्त्याच्या कामाबाबत आंदोलनाच्या इशार्यामुळे तसेच गेले दोन महिने नागरिकांचे एस टी बस सेवा चालू नसल्यामुळे नागरिकांना शाळेतील विद्यार्थ्यांना कंपनीतील जाणार्या कामगार संघर्ष सामना करावा लागला नागरिकांचे हाल झाले परंतु आंदोलनाच्या इशार्यामुळे एस टी बस सेवा चालू झाली एस टी चालक कन्डांक्टर यांचा सत्कार करताना आपला माणूस जनतेचा सेवक श्री दत्ताभाऊ कंद पाटील गारगोटवाडी ग्रामपंचायत आदर्श दुतिय लोकनियुक्त सरपंच सौ वर्षाताई मनोहर बच्चे जनकल्याण प्रतिष्ठाण अध्यक्ष श्री मनोहर आप्पा बच्चे जनकल्याण प्रतिष्ठाण सचिव प्राध्यापक श्री बाळासाहेब शिंदे रिद्धी सिद्धी ट्रान्सपोर्ट चे मालक भिमाजी गारगोटे गुरूदेव गारगोटे संतोष बच्चे चंद्रशेखर बच्चे सिताराम बच्चे एस टी बस सेवा चालू झाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले
प्रतिनिधी लहू लांडे
बातमीसाठी संपर्क क्रमांक 9766694886 आमचा हा नंबर तुमच्या सर्व ग्रुपला ॲड करा बातम्या बघा