


न्यूज अपडेट
लहू शंकर लांडे यांची प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ खेड तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व स्वागत करण्यात आले त्यावेळेस प्रमुख उपस्थिती
सत्यवान शिंदे ;प्रविण पवार;निलेश वाडेकर स्हेनल जगताप
अर्जुन बोराडे. गणेश नाईक . स्वप्निल पारधी ग्रामपंचायत सदस्य संतोष नगर.
दिनेश शिंदे. माजी उपसरपंच वराळे.