

लहू लांडे यांनी चाकण या ठिकाणी विविध सामाजिक श्रेतातून अनेक पदे भूषवली आहे गोरगरीब जनतेला हेवा वाटेल असे सामाजिक काम त्यांच्या हातून नेहमी च घडत आहे वेळ प्रसंग कोणताही कसा ही असो जनतेच्या हितासाठी समाज हितासाठी अहो रात्र त्यांचा मदतीचा हात समाजासाठी राहतो जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे अंध अपंग गोर गरिब दलित पिडीतांना त्यांचा नेहमीच मदतीचा हात आहे समाज हितासाठी लढणारे व्यक्तीमत्व म्हणजे लहू लांडे पत्रकारिता च्या माध्यमातून चाकण शहरात विकसित बातम्या लावून समाज हिताचे जनजागृती कामे करत मिडीया च्या माध्यमातून विविध कामे पुर्णत्वास झालेली आहे त्यांचा सत्कार करताना आपला माणूस जनतेचा सेवक मानवाधिकार मिडीया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री दत्ताभाऊ कंद पाटील समवेत मानवाधिकार मिडीया फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य कायदेशिर सल्लागार अँड प्रितम शिंदे चाकण नगरीचे आदर्श नगरसेवक राहुल कांडगे उद्योजक संदिप काचोळे आदि मान्यवर उपस्थित होते