
ट्राफिकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कजबे साहेब यांचा वाढदिवस चाकण येथे मच्छी मार्केट येथे ड्युटीवर असताना करण्यात आलात्यावेळे रिपब्लिकन पक्षाच्या कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अनिल भाऊ मोरे व साजरा करण्यात आला व सर्वच पदाधिकाऱ्यांनी उपस्थित होते व . पल्लवीताई नाईक. ह्यूमन राईट्स पुणे जिल्हा अध्यक्ष ताराबाई पवार. कुशलभाऊ जाधव,निखिल एरंडे,शुभम पवार , ओंकार रनपिसे, रवि वाघमारेसीमा ताई साळसकर ज्योति शिंदे संपादक लहू लांडे