मा.श्री. राजनभाई परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्तभव्य रोजगार मेळावा

Spread the love

मा.श्री. राजनभाई परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्तभव्य रोजगार मेळावाशनिवार दि. 17/08/2024 रोजी सकळी 9 ते 4शैक्षणिक पात्रता1000+ 10 वी पास, 12 वी पास, हमखास रोजगारआय.टी.आय. सर्व ट्रेड, डिप्लोमा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल / 100% रोजगार संधी ऑटोमोबाईल, बी.ई. मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल, ई अँड टी सी, बी.ऐस.सी., बी. कॉम जॉब गॅरेन्टीमुलाखतीद्वारे निवडल्या गेलेल्या युवक-युवतींना राज्यातील विविध नामांकित कंपनी मधुन ऑन द जॉब ट्रेनिंगची रोजगार संधी उपलब्ध !रु 12,000 ते 20,000 महिना हमखास रोजगारवयोमर्यादा: 18 ते 30 वर्षेमेळाव्यासाठी नावनोंदणीची अंतिम तारीख: 16/08/2024मेळावा स्थळः विशाल टायर्स, बैंक ऑफ महाराष्ट्र शेजारी, मार्केट यार्ड जवळ, चाकण, ता. खेड, जि.पुणे 410 501या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी QR कोड द्वारे नाव नोंदणी करासंपर्क: 8149494631/7020438029/91300 06111नोंदणीसाठी स्कॅन करा

प्रतिनिधी संपादक लहू लांडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents