
आज पोलिस मित्र युवा महासंघचे महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी पदी सौ.मा.ज्योती पाटील मॅडम यांची निवड झाली.
त्त्यांचे वरिष्ठ श्री. मा.प्रा. नितीनजी जैस्वाल सर संस्थापकीय अध्यक्ष ,सौ.मा.नम्रता नितीन जैस्वाल मॅडम संस्थापकिय उपध्यक्ष व श्री.मा. प्रविण पुरूषोत्तम बोबडे भारत राष्ट्र अध्यक्ष/महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी केली.